Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Mahatma Jyotiba Jayanti 2023 :महात्मा ज्योतिबा फुले यांचे महान विचार

Webdunia
सोमवार, 10 एप्रिल 2023 (23:31 IST)
*  देव आणि भक्त या मध्ये मध्यस्थाची गरज नाही.
*  कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये.
*  दुसऱ्या व्यक्तीचे हक्क हिरावून घेऊ नये.
*  मानवासाठी अनेक धर्म अस्तित्वात आले पण धर्म सगळ्या मानवासाठी का निर्माण झाला नाही.
*  मासा पाण्यात खेळतो त्याला गुरुची आवश्यकता नसते.
*  सत्य पालन हाच धर्म बाकीचे सर्व अधर्म आहेत.
*  स्त्रियांना एक तऱ्हेचा नियम लागू करणे व पुरुषांना दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय.
*  स्व कष्टाने पोट भरा .
*  स्वतःच्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक देव निर्माण केले आणि पाखंड रचले.
*   सत्कर्म करण्याचे वैभव मिळणार नाही परंतु शांती सुख मिळेल, तर दुष्कर्म करण्याने वैभव मिळेल पण शांती, सुख मिळणार नाही, हे निश्चित.
 
Edited By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

भिवंडीतील भंगार गोदामाला भीषण आग,कोणतीही जीवितहानी नाही

LIVE:निवडणूक निकालानंतर व्हीबीए कोणाला पाठिंबा देईल, प्रकाश आंबेडकर यांचा खुलासा

निवडणूक निकालानंतर व्हीबीए कोणाला पाठिंबा देईल, प्रकाश आंबेडकर यांचा खुलासा

Baba Siddique Murder: बाबा सिद्दीक हत्याकांड प्रकरणात अकोल्यातून 26 वी अटक

आईने आपल्या दोन निष्पाप मुलांची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केली

पुढील लेख
Show comments