Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

AIIMS Recruitment: गोरखपुर एम्समध्ये प्रोफेसर पदांसाठी भरती

AIIMS Recruitment: गोरखपुर एम्समध्ये प्रोफेसर पदांसाठी भरती
Webdunia
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (09:23 IST)
AIIMS गोरखपुरने फॅकल्टी पदांसाठी अर्ज मागिवले आहेत. ज्याअंतर्गत प्रोफेसर व असिस्टेंट प्रोफेसर सह अनेक पदांवर नियुक्ती केली जाईल. इच्छुक आणि योग्य उमेदवार एम्स गोरखपुरच्या अधिकृत वेबसाइट aiimsgorakhpur.edu.in वर विजिट करुन ऑनलाइन अर्ज करु शकतात.
 
पदांची तपशील
एकूण पद: 121 पद
प्रोफेसर: 27 पद
एडिशनल प्रोफेसर: 19 पद
एसोसिएट प्रोफेसर: 29 पद
असिस्टेंट प्रोफेसर: 46 पद
 
शैक्षणिक योग्यता
या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना एमडी/एमएस असणे आवश्यक.
 
वयोमर्यादा
प्रोफेसर आणि एडिशनल प्रोफेसरसाठी जास्तजास्त 58 वर्षे आणि एसोसिएट प्रोफेसरसाठी जास्तजास्त वय 50 वर्षे निर्धारित करण्यात आली आहे.
 
वेतन
प्रोफेसर पदासाठी 37400-67000+10500 तर एडिशनल प्रोफेसरसाठी 37400-67000+9500 रुपये पगार.
 
असे करावे अर्ज
इच्छुक आणि योग्य उमेदवार आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, गोरखपुरच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन 8 मार्च 2021 पर्यंत अर्ज करता येतील. 
 
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

पौष्टिक मेथीचे पराठे रेसिपी

मधुमेहाव्यतिरिक्त, जास्त गोड खाल्ल्याने देखील होतात हे 7 आजार

Career in MBA in Biotechnology : बायोटेक्नॉलॉजी कोर्स मध्ये एमबीए करा

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूल वापरण्याऐवजी या गोष्टी खा

औषध न घेता डोकेदुखी कशी दूर करावी, जाणून घ्या 5 सोपे उपाय

पुढील लेख
Show comments