Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

PMC Recruitment 2021: अनेक पदांवर भरती, त्वरा अर्ज करा

job in pune
Webdunia
मंगळवार, 30 मार्च 2021 (09:00 IST)
पुणे महानगरपालिकेने वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या अनेक पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार २ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. पीएमसीमध्ये वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग ऑर्डली, एएनएम आणि आया या पदांवर भरती केली जात आहे.
 
पदांची तपशील
वैद्यकीय अधिकारी - १०० पदे
नर्सिंग ऑर्डर्ली - १०० पदे
एएनएम - १०० पदे
एकूण रिक्त पदे - ४००
 
वयोमर्यादा
जास्तीत जास्त ३८ वर्षे
 
पात्रता
पीएमसी भरतीमध्ये एकूण ४०० रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. इच्छुक व योग्य उमेदवार संपूर्ण तपशील घेऊन अर्ज करु शकतात.
आठवी इयत्ता आठवी / दहावी / MSCIT / ANM कोर्स / BAMS / MBBS पदवी आदि विविध पदांनुसार विविध पात्रता आवश्यक. 
पदांनुसार शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण माहितीसाठी आपण नोटिफिकेशन लिंकवर क्लिक करु शकता.
 
 
वेतन
मेडिकल ऑफिसर (MBBS) - ६०,००० रुपये
मेडिकल ऑफिसर (BAMS) - ४०,००० रुपये
नर्सिंग ऑर्डर्ली - १६,४०० रुपये
एएनएम (ANM) - १८,४०० रुपये
आया - १६,४०० रुपये
 
या प्रकारे करा अर्ज 
इच्छुक उमेदवार २ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकता. 
अर्ज या पत्त्यावर पाठवायचा आहे - 
पीएमसी मुख्य भवन, मंगला थिएटरजवळ, शिवाजीनगर, पुणे- ४११००५. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

पौष्टिक मेथीचे पराठे रेसिपी

मधुमेहाव्यतिरिक्त, जास्त गोड खाल्ल्याने देखील होतात हे 7 आजार

Career in MBA in Biotechnology : बायोटेक्नॉलॉजी कोर्स मध्ये एमबीए करा

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूल वापरण्याऐवजी या गोष्टी खा

औषध न घेता डोकेदुखी कशी दूर करावी, जाणून घ्या 5 सोपे उपाय

पुढील लेख
Show comments