Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महिन्यांप्रमाणे जाणून घ्या महिलांची सेक्सुअलिटी (sexuality)

Webdunia
जर तुम्ही लग्न करत असाल किंवा मग तुम्ही रोज रोजच्या लहान सहानं गोष्टींवरून तुमचा बायकोशी विवाद होत असेल तर आज पासून ते करणे सोडून द्या, कारण आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अशी औषधी जी तुमच्या प्रत्येक आजारांना दूर करून देईल. हो आम्ही तुम्हाला सांगत आहोत की महिन्याप्रमाणे महिलांचा स्वभाव. ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या स्वभावाबद्दल आणि तुमच्या मॅरिड आणि लव्ह लाईफला नेहमीसाठी सुखी आणि खुशहाल बनवू शकता.  
 
 
ज्योतिषानुसार कुठल्याही स्त्रीची प्रकृती तिच्या जन्म घेणार्‍या महिना आणि वेळेनुसार गणली जाते, महिन्याच्या मोसमानुसार तुम्ही जाणून घेऊ शकता की स्त्रीचं मूड कसे आहे आणि तिच्यासाठी रिलेशन (शारीरिक आणि मानसिक) काय महत्त्व ठेवत.  
 
जानेवारी : जानेवारी महिन्यात जन्म घेणार्‍या स्त्रिया फारच सुंदर आणि नाजुक असतात म्हणून यांना शारीरिक सुखाचा आनंद घेण्यात मजा येतो. ह्या हंसमुख असतात आणि फारच लवकर आपल्या जोडीदाराला खूश करून देतात. ह्या फार सेक्सी असतात. 
फेब्रुवारी : फेब्रुवारी महिन्यात जन्म घेणार्‍या स्त्रिया फारच मस्तमौला असतात, त्यांच्यासाठी दैहिक सुख प्रेमाचे अभिन्न अंग आहे म्हणून ह्या नेहमी स्वत:ला तयार ठेवतात, यांना सजायला फार आवडत, त्यांना अस वाटत की या सर्व गोष्टींमुळे त्या आपल्या जोडीदाराचे मन जिंकू शकता.  
मार्च : या महिन्यात जन्म घेणार्‍या महिला फारच कोमल पण मेहनती असतात, ह्या स्पष्ट वक्ता आणि आपल्या जोडीदाराबद्दल फार इमानदार असतात, यांना देखील शारीरिक सुखात रुची असते, ह्या फार चांगल्या पत्नी आणि प्रेयसी साबीत होऊ शकतात.   
एप्रिल : या महिन्यात जन्म घेणाऱ्या बायका फारच बोलणार्‍या, मिलनसार आणि खुशमिजाज असतात पण यांच्यात एका गोष्टीची कमी असते ती म्हणजे ह्या फार लवकर प्रत्येक वस्तूंशी बोर होऊन जातात म्हणून या महिन्यात जन्म घेणार्‍या बायकांना खूश करण्यासाठी त्यांच्या जोडीदाराला फार मेहनत घ्यावी लागते, तशा या स्त्रिया सुंदर आणि कामुक असतात. 
मे : या महिन्यात जन्म घेणार्‍या बायका थोड्या रागीट स्वभावाच्या असतात पण यांचा राग जास्त वेळ टिकून राहत नाही, या मेहनती असतात आणि आपल्या पार्टनरला खूश करण्यासाठी प्रत्येक प्रकारच्या चाळी वापरतात. ह्या फ्रैंक असतात म्हणून यांच्या पार्टनरला यांच्याशी रिलेशन बनवण्यात जास्त त्रास होत नाही.  
जून : या महिन्यात जन्म घेणार्‍या बाया थोड्या लाजाळू असतात. खास करून यांचा रंग गोरा असतो पण ह्या खुलून आपल्या गोष्टी करत नाही म्हणून यांच्याशी संबंध जोडण्यासाठी जोडीदाराला पुढाकार घ्यावा लागतो. ह्या महिला फारच भावुक असतात आणि यांच्यासाठी प्रेमाचे फार महत्त्व आहे.  


जुलै : जुलै महिन्यात जन्म घेणार्‍या स्त्रिया स्पष्ट वक्ता आणि सुंदर असतात. यांचे कोणाशीही एकदम पटत आही, ह्या तोंडावर बोलणार्‍या असतात, पण यांना देखील शारीरिक नात्यात फार रस असतो. ह्या पावसासारख्या असतात ज्या कधी क्रोधात तर कधी रिमझिम आवाजात काम करतात. यांच्यात थोडा घमंड असतो. 
ऑगस्ट : या महिन्यात जन्म घेणार्‍या बायका फार तेज-तर्रार आणि मेहनती असतात, नेहमी ऑगस्टमध्ये जन्म घेणार्‍य स्त्रिया आपले जोडीदार स्वत:हून शोधून घेतात. ह्या स्वत:ने बनवलेल्या नात्यांवर विश्वास ठेवतात. ह्या स्त्रिया लहान मान, सावळ्या आणि सामान्य हाईट असणार्‍या असतात.   
 
सप्टेंबर : या महिन्यात जन्म घेणार्‍या बायका अंतरमुखी असतात, यांच्यात एक वेगळ्या प्रकारची ओढ असते ज्यामुळे ह्या लोकांमध्ये आकर्षणाचे केंद्र असतात. ह्या ग्लॅमर्स जीवन जगतात आणि स्वत:ला नेहमी फिट ठेवतात व कामुक देखील असतात. 
ऑक्टोबर : या महिन्यात जन्म घेणार्‍या महिला गुड लुकिंग असतात, ह्या गोड आणि सरळ स्वभावाच्या असून सेक्सी देखील असतात. बर्‍याच वेळा लोक यांच्या प्रेमात पडतात पण ह्या कुणाच्या हातात लवकर येत नाही. ह्या भावुक असतात म्हणून नात्यांची फार कदर करतात. 
नोव्हेंबर : या महिन्यात जन्म घेणार्‍या स्त्रिया फारच हुशार, स्मार्ट आणि बुद्धिमान असतात, जास्तकरून ह्या मोठ्या पदावर असतात आणि आपल्या परिवारासाठी काहीही करायला तयार असतात. ह्या आपल्या पार्टनरला प्रत्येक प्रकारे खूश ठेवण्याचा प्रयत्नात असतात.  
 
डिसेंबर : या महिन्यात जन्म घेणार्‍या स्त्रिया बोलणार्‍या आणि फार दिखावा करणार्‍या असतात, ह्या मनी माइंडेट असतात आणि आपल्या पतीला चरमसुख प्रदान करणार्‍या असतात. यांचे फार मित्र असतात जे वेळेप्रमाणे बदलत राहतात.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

21 नोव्हेंबर रोजी गुरूपुष्यामृतयोग

विवाह पंचमी या दिवशी लोक लग्न करण्यास का घाबरतात?

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

Avoid on Wednesday बुधवारी ही कामे करु नये

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

पुढील लेख