Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Exercise is essential for fitness फिटनेससाठी व्यायाम आवश्यक

Webdunia
गुरूवार, 10 ऑगस्ट 2023 (10:41 IST)
Exercise is essential for fitness फिटनेससाठी व्यायाम आवश्यक
फिटनेससाठी नियमीत व्यायाम करणे आवश्यक असते. त्याचबरोबर डायटिंग म्हणजे भुकेले राहणे नव्हे तर संतुलित आहार घेणे गरजेचे असते. वेळेत व्यायाम आणि वेळेत जेवण आवश्यक असते. त्यामुळे आपल्याला आवश्यक तेवढीच कँलरीज मिळते व त्याचा आपल्या हार्टवरही परिणाम होतो. त्यामुळे हार्ट प्रॉब्लेम व वेट प्रॉब्लेम होत नाही.
 
व्यायामसोबत आपण जर योगा केला तर शक्तीसोबत आपला स्टँमिना वाढेल शरिराचा शेप सुंदर व आर्करक्षक हवा असेल तर नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी कमी कँलरिज तसेच कमी फँट्स असलेला आहार घेणे आवश्यक असते.
 
फिटनेससाठी कोणती काळजी घ्याल...
1) सँडविच टोस्ट वर बटरचा वापर कमी करावा त्यामुळे फँट वाढतात.
2) सॅलडवर क्रिम न वापरता लिंबाचा वापर करावा.
3) हॉटेलमधील पदार्थात फँट्‍स जास्त असतात. त्यामुळे बाहेरील शक्यतोवर टाळावे.
4) अँरोबिक एक्सरसाइजने वजन लवकर कमी होते व मास पेशी मजबूत होतात. त्यामुळे आपल्या शरीराचे वजन वाढते. त्यामुळे योग्य तो विचार करुन संतुलित आहार घ्यावा. ज्यामुळे वजन कमी होते. या क्रियेमध्ये बरेच दिवस जातात परंतु, आपल्या शरीराला योग्य आकार मिळतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

World Vegetarian Day 2024 जागतिक शाकाहारी दिनानिमित्त शाकाहारी खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

International Coffee Day 2024 आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस कधी आणि का साजरा केला जातो?

प्राथमिक शिक्षक म्हणून करिअर करा

पार्टनरला मेसेज पाठवताना चुकूनही या 5 गोष्टी करू नका, नात्यात दुरावा येऊ शकतो

पोषकतत्वांनी भरपूर बीटाची खीर रेसिपी

पुढील लेख
Show comments