Festival Posters

Health Tips : अननसाचे सेवन करा आणि 'कॅन्सर'पासून मुक्त व्हा!

Webdunia
अननसामध्ये असलेले ब्रोमोलिन नावाचे तत्त्व कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करते. अननसावर अनेक संशोधन करण्यात आले असून या सर्वांमध्ये हेच आढळून आले आहे. त्यामुळे या रुग्णांनी याचे जास्त प्रमाणात सेवन करावे. 
अननसाचे काही फायदे:
 
हाडे मजबूत होतात
अननसामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. मॅग्नेशियम हाडे मजबूत करण्यासाठी मदत करते. याव्यतिरिक्त यामध्ये असलेले ब्रोमोलिन तत्त्व हाडांच्या आजारापासून आपले रक्षण करते. सांधेदुखीचा त्रास असणार्‍या लोकांनी अननसाचे सेवन करावे. अननस हिवाळा आणि उन्हाळा दोन्ही ऋतूंमध्ये उपलब्ध असते. यामध्ये व्हिटॅमिन आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अननस खाणे लाभदायक आहे. 
 
डायबिटीज रुग्णांसाठी उपयुक्त
अननसमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते आणि यामध्ये गोडवाही कमी असतो. यामुळे साखरेचा स्तर वाढत नाही. त्यामुळे डायबिटीज असणार्‍या रुग्णांनी याचे सेवन करणे आवश्यक आहे. 

हृदयासाठी लाभकारी
हृदयाशी संबंधित कोणताही आजार असल्यास अननस खाऊ शकता. त्यामुळे आपल्या शरीरातील एलडीएल कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी होते. त्यामुळे एलडीएल कोलेस्टरॉलमुळे हृदयाचे आजार होण्याचा धोका असतो. 
 
अन्न पचन होण्यास मदत होते
अननसामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे अन्न पचण्यास मदत होते. अननसामध्ये ब्रोमोलिन नावाचे तत्त्व असल्यामुळे खराब अँसिड शरीराबाहेर पडते आणि त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित चालते. तसेच लठ्ठपणा वाढत नाही. 
अननस कोमल, नाजूक, त्वचेसाठी उपयुक्त असते. यामध्ये व्हिटॅमिन सी असते. त्याचबरोबर यामधील व्हिटॅमिन ए मुळे चेहर्‍याची जळजळ कमी होते. उन्हाळामुळे चेहरा काळा पडतो तेव्हा अननस खाणे उपयुक्त असते. चेहर्‍यावर याचा रस लावल्यास चेहरा उजळतो. चेहर्या वरील डाग नष्ट करण्यासाठी अननसाचा रस फायदेशीर असतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

जातक कथा : सोनेरी खार

वजन कमी करायचंय पण भूक कंट्रोल होत नाही? रात्रीच्या जेवणात 'या' ५ लाइट रेसिपीजचा करा समावेश

वयाची ३० ओलांडली आहे? महिलांनी सुदृढ राहण्यासाठी या ४ महत्त्वाच्या टेस्ट कधीच टाळू नयेत

Red Flags तुमचे नाते 'टॉक्सिक' तर नाही ना? या ५ धोक्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका

शिवजयंतीच्या निमित्ताने पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ नक्की करून पहा; जे महाराजांचे देखील प्रिय आहे

पुढील लेख
Show comments