rashifal-2026

होळीच्या रंगाने श्वासाचा त्रास होत असल्यास अशी तयारी करा

Webdunia
रविवार, 14 मार्च 2021 (10:00 IST)
होळी मध्ये रंग खेळल्याने श्वासाचा त्रास होत असल्यास काही उपाय करून आपण या त्रासापासून मुक्ती मिळवू शकता.  
 
1 दिवसाची सुरुवात काढा घेऊन करा- 
या दिवशी एक कप गरम काढा पिऊन घ्या. या मुळे फुफ्फुसात रंग जाणार नाही. श्वास घ्यायला काहीच त्रास होणार नाही. आपण काढाच्या ऐवजी आल्याचा चहा देखील घेऊ शकता.   
 
2 पुदिना आणि व्हिटॅमिन सीयुक्त आहार- 
रंगाच्या वासामुळे श्वास घेण्याचा  त्रास होत असेल तर आपण न्याहारीत पुदिनाच्या पानाचा वापर करू शकता. व्हिटॅमिन सी चा वापर केल्याने फुफ्फुस निरोगी राहतात. फुफ्फुसाला संसर्ग आणि श्वासाच्या त्रासापासून दूर ठेवतात. या साठी आपण आहारात संत्री, लिंबू वापरू शकता.  
 
3 लवंगा वापरा- 
रंग खेळायला जाण्यापूर्वी एक किंवा दोन लवंगा खाऊन किंवा जिभे खाली ठेवून संसर्गा पासून वाचू शकता.  
 
रंग खेळल्यावर- 
रंग खेळून आल्यावर आल्याचा चहा किंवा काढ्याचा सेवन करा. संध्याकाळी जेवल्यानंतर एखादे फळ खावे. सफरचंद खाल्ल्याने फुफ्फुसाच्या त्रासाला दूर केले जाऊ शकते.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

लग्नानंतर प्रेम कमी होते का? प्रेम विवाह करणाऱ्यांनी जाणून घ्या

जंगलापासून फॅशनच्या टप्प्यापर्यंत मेकअपचा रंजक इतिहास तुम्हाला माहित आहे का?

जातक कथा : कासवाची गोष्ट

Ginger Halwa या हिवाळ्यात आल्याच्या शिर्‍याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवा

पुढील लेख