Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Corona Time मध्ये डॉक्टर्स देत आहे ग्लूकोज डाइट कमी करण्याचा आणि प्रोटीन डाइट वाढवण्याचा सल्ला

Webdunia
शुक्रवार, 14 मे 2021 (11:56 IST)
कोरोना काळात, लोक चांगला आहार घेत आहेत. जेणेकरून या साथीच्या आजाराला बळी पडू नये. अनेक लोकांना आपल्या लाइफस्टाइलमध्ये काही बदल केले आहे. बहुतेक भविष्यात देखील हे बदल सुरु राहतील. कोरोना व्हायरसच्या संक्रमण दरात कमी आली असली तरी सावध राहणे गरजेचे आहे. सोबतच कोरोना रुग्णांना डॉ द्वारे ग्लूकोजचे प्रमाण कमी करण्यासाठी तसंच प्रोटीन डायट वाढवण्याचा सल्ला दिला जात आहे. जाणून घ्या यामागील कारण-
 
कोव्हिड रुग्णांना कोरोनावर उपचार देताना लवकर रिकव्हरीसाठी आणि संसर्ग पसरू नये यासाठी स्टेरॉयड दिलं जात आहे. या औषधाने रुग्ण बरे होत आहे परंतू यामुळे एक नवीन आजाराला जन्म मिळत आहे. ज्याला म्युकर मायकोसिस अर्थात ब्लॅक फंगल इंफेक्शन म्हटलं जात आहे. हे नाकापासून सुरु होऊन तोंडात होत मेंदू पर्यंत पोहचतं.

स्टेरॉयडची जास्तीत जास्त 3 दिवस डोस दिलं जातं. नंतर डॉक्टर शरीराच्या आवश्यकतेनुसार खुराक कमी जास्त करतात. अशात मधुमेहाच्या रुग्णांनी आपली साखरेची पातळी तपासत राहावी.
 
प्रथिने आहार वाढविणे का महत्वाचे आहे-
प्रथिनेची कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. जेव्हा प्रथिनेची कमतरता सुरू होते तेव्हा रक्ताची कमतरता वाढते. कोरोना काळा म्हणूनच प्रोटिनचे प्रमाण वाढविण्याचा सल्ला दिला जात आहे. प्रोटीनच्या कमतरतेमुळे सांधेदुखीची समस्या देखील वाढते, ज्यामुळे स्नायू ताठ होऊ लागतात. त्याच वेळी, प्रथिनांच्या अभावामुळे मुलांमध्ये फारच कमी विकास होत आहे.
 
प्रोटीन काय खाऊ शकतो?
मनुका, पेरू, खूजर, मनुका, आलूबुखारा, तूर, उडीद मूग, चणा, हरभरा यांचे सेवन करावे. रोज वेगवेगळ्या डाळीचा आहारात वापर करावा.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

पुढील लेख