Festival Posters

नॉनव्हेज खाण्यापेक्षा भाज्यांपासून मिळणारे प्रोटीन अधिक उपयुक्त, मृत्यूचा धोका कमी करतं

Webdunia
शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (12:45 IST)
जर आपण प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी नॉन-व्हेज खात असाल तर सावध होण्याची गरज आहे कारण नवीन रिसर्चप्रमाणे मांसाहाराऐवजी भाज्यांने मिळणारे प्रोटीन ही कमतरता भरुन काढतता. याने मृत्यूचा धोका देखील 24 टक्क्यांपर्यंत टळतो.
 
यासाठी शोध करण्यात आले असून त्यात आढळून आले की आहारात प्लांट प्रोटीनचे प्रमाण वाढवून फायदा ‍मिळू शकतो.
 
शोध करणारे अमेरिकेचे नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थच्या वैज्ञानिकांप्रमाणे स्नायूंची मजबूती आणि ताकदीसाठी प्रोटीन आवश्यक आहे. प्रोटीनची कमतरता मांसाहारऐवजी भाज्यांची पूर्ण करणार्‍यांना मृत्यूचा धोका 24 टक्क्यांपर्यंत कमी होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

Winter Special Recipe आळिवाची खीर

रेस्टॉरंट स्टाइल घरीच बनवा पनीर बटर मसाला रेसिपी

हिवाळ्यात पाठदुखीच्या त्रासावर हे 5 उपाय करा

बीएससी इन ऑफथल्मिक टेक्निशनमध्ये कोर्स मध्ये कॅरिअर करा

हिवाळ्यात ओठांचे सौंदर्य राखण्यासाठी या टिप्स अवलंबवा

पुढील लेख
Show comments