Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कफ आणि खोकल्यावर घरगुती उपाय

What are cough home remedies
Webdunia
बुधवार, 6 मार्च 2024 (14:35 IST)
खोकला ही एक सामान्य निरोगी समस्या आहे. जी कधीपण होवू शकते. विशेषत: खोकला होण्याचे कारण इंफेक्शन किंवा वातावरण बदल हे असते. प्रामुख्याने खोकला हा घरगुती उपाय केल्यावर पण जातो. डॉक्टरांजवळ तेव्हाच जावे जेव्हा खोकला सहन होत नसेल. खोकला व कफ पासून आराम मिळण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा 
१. कोमट पाणी सेवन केल्याने शरीरात ओलावा राहून त्यासोबतच श्वास नलिका आणि श्वसन संस्था निरोगी राहतात. कोमट पाण्याचे सेवनाने गळ्यात खवखव आणि श्लेष्मा आटोक्यात येतो. 
 
२. खोकला कमी होण्याकरिता दूध न टाकता आल्याचा चाहा पीणे. जीवाणू, विषाणू, माइक्रोबस, सुज या कारणांमुळे खोकला होतो. आणि या सर्व समस्यांना आल्याचा रस दूर करू शकतो. 
 
३. मधामध्ये एंटी माइक्रोबियल असून हे गळ्यातील खवखवला कमी करायला मदत करते. थोड्या प्रमाणातले संक्रमण आणि सूज कोमट पाण्यात मध टाकून सेवन केल्याने ठीक होते. 
 
४. हळदीचे पाणी, हळदीत असलेले मुख्य घटक खूप शक्तिवर्धक असतात. आणि हे खोकल्याला मुळापासून मिटवतात. यात एंटी वायरल, एंटी सेप्टिक आणि एंटी इंफ्लामेटरी असतात. जे श्वसन मार्गातील संक्रमणला कमी करतात. 
 
५. खोकल्याचे कारण घशात खवखवला, दुखणे, खाज असते. या समस्यांना नष्ट करण्यासाठी पाण्यात मीठ मिसळून त्याने गुळणे करणे. हे सूज कमी करते. आणि श्लेष्मा निघायला मदत करते. 
 
६. पुदिन्याची पाने. मेंथॉल तुमच्या गळ्यातील स्नायूंना आणि नसांना आराम देवून खोकल्याला पासून आराम देतो. याचे सेवन केल्यावर ठंडावा जाणवतो. जे कोरडया खोकल्यासाठी आवश्यक आहे. 
 
७. प्राचीन काळात जेष्ठमधाला गळ्याच्या आणि फुफ्फुसांच्या रोगासाठी उपयोग केला जायचा. आयुर्वेद सांगते की जेष्ठमध हे तुमच्या फुफ्फुसांना आरोग्यदायी सोबतच श्वास संबंधित समस्येला दूर करते. याला सेवन केल्याने छातीतील जडपण आणि कफ नष्ट होतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

National Infertility Awareness Week 2025 तरुण महिलांसाठी लवकर प्रजनन चाचणी का आवश्यक?

चेहऱ्यावरील छिद्रे कमी करण्यासाठी या टिप्स जाणून घ्या

Soft Paratha मऊ पराठे बनवण्यासाठी पिठात हे मिसळा, स्वाद विसरणार नाही

या लोकांनी जेवल्यानंतर फिरायला जाऊ नये, त्यांची तब्येत बिघडू शकते !

World Malaria Day 2025: मलेरिया आणि डेंग्यूमध्ये काय फरक आहे, ते टाळण्यासाठी ही काळजी घ्या

पुढील लेख
Show comments