Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुणेरी राँग नंबर

jokes
, सोमवार, 8 मे 2023 (20:19 IST)
अः देशपांडे आहेत का? 
बः (चिडून) पावनखिंड लढवायला गेलेत.
काही निरोप ? 
अः त्यांना म्हणाव, महाराज गडावर पोचले.
मेलात तरी चालेल!!!!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सनी लिओनीच्या आगामी चित्रपट " केनेडीचे " च कोर स्टिल आउट !