Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बायको एवढ्या सुचना

Webdunia
सोमवार, 18 मे 2020 (17:48 IST)
आपण विमानात किती निश्चिन्त बसतो की जेंव्हा आपण विमानाच्या पायलटला ओळ्खतही नसतो.
आपण बोटीत किती निश्चीन्त पणे वावरतो की जेंव्हा आपण बोटीच्या कॅप्टनला ओळ्खतही नसतो.
आपण ट्रेनमधून किती निश्चिन्त पणे प्रवास करत असतो की जेंव्हा आपण ट्रेनच्या चालकालाही ओळखत नसतो.
आपण बसमधूनही किती निश्चिन्तपणे प्रवास करतो की जेंव्हा आपण बस ड्रायवरलाही ओळखत नसतो.
मग आपला जीवन साथी आपला  नवरा जेंव्हा गाडी चालवतो, तेंव्हा त्याला त्याची बायको एवढ्या सुचना का देत असते!!!???

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

पुढील लेख
Show comments