Dharma Sangrah

निरोगी किचन ठेवण्यासाठी किचन टिप्स

Webdunia
शुक्रवार, 26 मार्च 2021 (09:01 IST)
किचन किंवा स्वयंपाकघराला स्वच्छ ठेवणे हे आव्हानात्मकच आहे. स्वयंपाकघराच्या कट्ट्यावर तेलाचे डाग पाडतात. त्या शिवाय शेल्फवर सिंक मध्ये डाग पडतात याची स्वच्छता कशी करावी या साठी काही टिप्स सांगत आहोत चला जाणून घेऊ या.  
 
1 गरम पाण्यात सोडा आणि साबणाचा घोळ बनवून सिंक स्वच्छ करा. 
 
2 स्वयंपाकघराच्या ओट्यावर साचलेली घाण काढण्यासाठी कोमट पाण्यात बेकिंग सोडा घालून 10 मिनिटे तसेच ठेवा नंतर स्क्रबरने स्वच्छ करा. 
 
3 सिंक मध्ये बेकिंग सोडा घालून 3 -4 मिनिटे ठेवा,नंतर स्पॉन्जने घासून स्वच्छ करा. या मुळे सिंक वर साचलेली घाण आणि डाग नाहीसे होतात.
 
4 चिंचेच्या पाण्यात मीठ घालून सिंक स्वच्छ केल्याने साचलेली घाण स्वच्छ होते. 
 
5  पाण्यात शॅम्पू मिसळून त्या पाण्यात  स्पॉंज भिजवून किचनची चिमणी, एग्ज़ॉस्टफॅन आणि स्विचबोर्ड स्वच्छ करा.  
 
6 चिमणीवर लागलेली घाण स्वच्छ करण्यासाठी चिंचेचं पाणी वापरा.
 
7 काचेच्या भांडीवरील डाग स्वच्छ करण्यासाठी मिठाच्या पाण्याने स्वच्छ करा. 
 
8 प्लॅस्टिकच्या डब्यांवरील डाग स्वच्छ करण्यासाठी डब्यावर लिंबू घासावे.
 
9 किचनच्या टाईल्स स्वच्छ करण्यासाठी कपड्यावर टूथपेस्ट लावून स्वच्छ करा.
 
10 गंजलेली ग्रील स्वच्छ करण्यासाठी त्यावर लिंबाचा रस लावून स्वच्छ केल्याने ग्रील चमकेल. 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

अकबर-बिरबलची कहाणी : सर्वात मोठे शस्त्र

नारळाच्या शेंड्या निरुपयोगी समजू नका, त्याचा वापर या प्रकारे करा

तुमचा पार्टनर cheat करतोय? ही ६ महत्त्वाची संकेत ओळखा

40°C तापमानात बाहेर पडताना काय काळजी घ्यावी? डॉक्टरांचा सल्ला

लिंबाचा रस काढल्यानंतर त्याची साल फेकून देऊ नका; स्वच्छतेसाठी खूप उपयुक्त असून अश्या प्रकारे करा उपयोग

पुढील लेख
Show comments