Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Husband Wife Joke-बायको आणि मोबाईलची बॅटरी

Husband Wife Joke-बायको आणि मोबाईलची बॅटरी
, बुधवार, 21 डिसेंबर 2022 (10:21 IST)
बायको - अहो प्लीज माझा मोबाईल चार्जिंगला लावून द्या ना...
नवरा - अग रात्री चार्जिंग लावू नकोस, 
मोबाईल ब्लास्ट पण होऊ शकतो
बायको - अहो टेन्शन घेऊ नका, 
मी मोबाईलची बॅटरी आधीच काढली आहे. 
 
Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Marathi joke -मुलाची तक्रार