Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बायकोची अट

बायकोची अट
, शनिवार, 8 मे 2021 (10:26 IST)
बायको : माझी एक अट आहे.
 
नवरा : काय
 
बायको : तुम्ही मला सोडायला आलात तरच मी माहेरी जाणार.
 
नवरा : माझी पण एक अट आहे?
 
बायको : काय?
 
नवरा : मी घ्यायला आलो तरच परत यायचं?

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आब्रा-का-डाब्रा " ची जादू निर्माता, दिग्दर्शकांवर पडणार भुरळ!