Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मंत्र आकर्षक गृहसजावटीचा

वेबदुनिया
फर्निच र : खोलीतील टीव्ही व म्युझिकसाठीचे कपाट व इतरही फर्निचर बोजड करू नये. कमी उंचीचं व कमी खोली असणार्‍या फर्निचरमुळे आहे ती जागा मोठी वाटते. टीव्हीसाठी ट्रॉली ठेवली तरीही हरकत नाही. कारण युनिट केलं की ते टीव्हीसाठी उगाचच मोठं करावं लागतं.

सोफासेट अथवा दिवाण हे रात्री पलंग म्हणून उपोगात आणता येतील, असेच करावेत. त्यांची उंची कमी ठेवावी व त्यावरील कापडाचं डिझाईन प्लेन रंगाचं असावं. त्याचप्रमाणं सोफा अमेरिकन पध्दतीचे न घेता लाकडाच्या हातांचे लहान व खाली जमिनीला न टेकणारे घ्यावेत म्हणजे खालून फरशी स्वच्छ ठेवता येते.

WD
पुस्तक े : शोभेच्या वस्तू व कुटुंबीयांचे कलागुण ज्यातून दिसून येतात. अशा वस्तू या खोलीत जरुर ठेवाव्यात. पण सर्व वस्तू एकाच वेळी दाखवण्याचा हट्ट नसावा. आपल्याचसाठी एखाद्या दिवाणाच्या खालच्या ट्रॉलीमध्ये या वस्तूंसाठी संग्रह करुन ठेवावा. वस्तू आलटून पालटून लावण्यामुळे घराच्या सजावटीत कायम नावीन्य राहाते. स्वतंत्र ग्रंथघर असलं तरी काही निवडक पुस्तकं दिवाणखान्यात जरुर मांडावीत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

नीरज चोप्राने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले

Gold-Silver Price : सोने-चांदी पुन्हा महागले, जाणून घ्या किती वाढले

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

सर्व पहा

नवीन

पिठात बर्फाचे तुकडे टाका, पोळी बनवण्याची नवीन पद्धत जाणून घ्या

ही सामाजिक कौशल्ये शाळेत जाणाऱ्या मुलांना शिकवा

उन्हाळ्यात टरबूज किंवा खरबूज खाणे काय जास्त फायदेशीर आहे

हेअर डस्टिंग म्हणजे काय? त्याचे 4 सर्वोत्तम फायदे जाणून घ्या

Career Tips : 12वी पूर्ण केल्यावर या क्षेत्रात करिअर करा

पुढील लेख
Show comments