Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Moong Dal Halwa मूग डाळ शिरा

Webdunia
Moong Dal Halwa Recipe
मूग डाळ- 1/2 कप 5 ते 6 तासा पाण्यात भिजवलेली
साजूक तूप- 1/2 कप
साखर- 1/2 कप (पाणी आणि दुधात मिसळलेली)
पाणी- 1 कप
वेलची पूड- 1/4 टी स्पून
बदाम- 2 टेबल स्पून
 
1. मूग डाळ धुऊन खडबडीत वाटून घ्या.
2. यात दूध असलेले मिश्रण गरम करुन उकळी येऊ द्या आणि आवश्यकतेप्रमाणे गरम करा.
3. आता एक कढईत तूप आणि डाळ मिक्स करुन मंद आचेवर सतत ढवळत फ्राय करा.
4. फ्राय डाळीत दूध असलेले मिश्रण घालून मंद आचेवर शिजवा ज्याने पूर्ण पाणी आणि दूध पूर्णपणे अटेल. तूप वेगळे होयपर्यंत फ्राय करा.
5. यात वेलची पूड आणि बदाम घालून मिक्स करा.
6. शिरा सर्व्हिंग डिशमध्ये काढून उरलेले बदाम घालून गार्निश करा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

पंचतंत्र : एकतेचे बळ कहाणी

चटपटीत शिंगाड्याचे लोणचे रेसिपी

Amla During Periods मासिक पाळी दरम्यान आवळा खाऊ शकतो का? Amla पीरियड्सवर परिणाम करतो का?

पौष्टिक मेथीचे कटलेट रेसिपी

पीएचडी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये करिअर करा

पुढील लेख
Show comments