Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Vastu Tips : प्रेम वाढविण्यासाठी बेडरूम वास्तू टिप्स

Webdunia
वास्तू शास्त्राप्रमाणे आपले बेडरूम वास्तुदोष मुक्त असले प‍ाहिजे. याने पती-पत्नीमधील होणार्‍या वादाला टाळता येतं आणि आपसात प्रेम वाढतं ज्याने संसार सुखाचा होतो. म्हणूनच आपली लाईफ अजून रोमांटिक आणि खुशाल बनविण्यासाठी बेडरूम वास्तू टिप्स अमलात आणा आणि सुखी राहा.
 
* मँडेरिन बदकाची जोडी प्रेमाचं प्रतीक आहे. म्हणून बेडरूममध्ये या बदकाच्या जोडप्याचे फोटो किंवा मूर्ती ठेवली पाहिजे. याने पती-पत्नीचे आपसातील संबंध मधुर होतात.



बेडरूममध्ये लागलेल्या नाइट लॅम्पचा प्रकाश सरळ बेडवर नको पडायला.  

* शक्तयोत्तर बेडरूममध्ये आरसा नको. आणि असला तरी बेडच्या अगदी समोर नको. आरशात बेडचे प्रतिबिंब दिसता कामा नये. याने पती किंवा पत्नीमधून एकाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. याने संबंधात अंतर वाढतं आणि प्रेम कमी होतं जातं.
 
बेडरूममध्ये एकाच बेडवर एकच गादी असली पाहिजे. बेड, चादर आणि गादी वेगळी-वेगळी असल्यास संबंधात ताण येण्याची शक्यता असते.
* बेडच्या खाली अळगळ सामान किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नये. याने नवरा-बायकोमध्ये पेश्यामुळे वाद निर्माण होतात.

बेडरूममध्ये सजावटीसाठी झाड लावणे योग्य नव्हे. याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि आपसात संबंध बिगडतात.
* बेडरूममध्ये राधा-कृष्णाचे चित्र किंवा मूर्ती ठेवली पाहिजे.
 
* बेडरूममध्ये फाउंटेन किंवा पाणी प्रदर्शित होत असलेली पेंटिंग लावणे टाळा. याने संबंधात कडूपणा येतो.

संबंधित माहिती

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

श्री तुलजा भवानी स्तोत्र

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

Russia-China: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घेतली शी जिनपिंग यांची भेट

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

फिलिपाइन्स ने नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा चीनचा इशारा

पुढील लेख
Show comments