Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घरीच झटपट बनवा अगदी हॉटेल स्टाईल बटाट्याचे कटलेट

potato cutlet
, बुधवार, 5 नोव्हेंबर 2025 (08:00 IST)
साहित्य-
उकडलेले बटाटे - चार
ब्रेडक्रंब्स -एक कप
कांदा- एक बारीक चिरलेला
हिरव्या मिरच्या - दोन बारीक चिरलेला
कोथिंबीर
आले - एक चमचा पेस्ट
तिखट - अर्धा चमचा
गरम मसाला -अर्धा चमचा
मीठ चवीनुसार
तेल
ALSO READ: Tasty Banana Cutlets केळीचे कटलेट रेसिपी
कृती-
सर्वात आधी एका भांड्यात उकडलेले बटाटे चांगले मॅश करा. आता बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, आले आणि कोथिंबीर घाला. तसेच तिखट, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घाला. व ब्रेडक्रंब्स घाला आणि मिश्रण घट्ट करण्यासाठी चांगले मिक्स करा. यानंतर, मिश्रणाला इच्छित आकार द्या. आता पॅनमध्ये तेल गरम करा, कटलेट घाला आणि सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळून घ्या. तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: स्वादिष्ट काकडीचे कटलेट रेसिपी

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मखाण्याच्या तीन पाककृती ट्राय करा