Marathi Biodata Maker

मोड आलेल्या मेथीची उसळ, अत्यंत पोष्टीक

Webdunia
शुक्रवार, 4 जून 2021 (10:11 IST)
साहित्य : 200 ग्रॅम मेथीदाणे, 1 मोठा बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा हळद, 2 चमचे तिखट, 1 चमचा धणे पूड, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा मोहरी, फोडणीसाठी 2 चमचे तेल.
 
कृती : सर्वप्रथम तेल गरम करून त्यात मोहरीची फोडणी करावी. या फोडणीत कांदा परतून घ्यावा नंतर त्यात हळद, तिखट, धनेपूड व मीठ घालावे. या मिश्रणात मग मोड आलेले मेथीदाणे टाकून त्यावर झाकण ठेवावे. मधून मधून हालवत राहावे. दाणे शिजल्यानंतर त्यात कोथिंबीर व लिंबाचा रस घालून पोळी सोबत सर्व्ह करावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

जागतिक कासव दिन का साजरा केला जातो

अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक नाश्ता गुजरातचा फाफडा; घरी कसा बनवायचा याची सोपी रेसिपी

उन्हाळ्यात जांभूळ का खावे, खाण्याचे फायदे जाणून घ्या

BRO Recruitment :बीआरओ मध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी, दहावी उत्तीर्ण उमेदवार तात्काळ अर्ज भरू शकतात

उन्हात जाण्यापूर्वी १५ मिनिटे आधी सनस्क्रीन का लावावे, महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

पुढील लेख
Show comments