Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीनगरच्या हरवान मध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार

Webdunia
रविवार, 19 डिसेंबर 2021 (11:12 IST)
जम्मू काश्मीर येथे श्रीनगरमधील हरवान भागात रविवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका अज्ञात दहशतवाद्याचा खात्मा केला. 
काश्मीर पोलिसांनी ट्विट केले की, गुप्तचर माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरु केली आहे. चकमकीत हा दहशवादी मारला गेल्याची पुष्टी करताना त्यांनी सांगितले की, हा दहशतवादी कोणत्या संगठनेशी संबंधित होता हे अद्याप कळू शकले नाही. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे चकमक सुरु झाली आणि काही वेळातच सुरक्षा दलांनी दहशवाद्याला ठार केले. संपूर्ण परिसरात सतर्कता ठेवण्यात येत आहे. 

<

#SrinagarEncounterUpdate: 01 unidentified #terrorist killed. Search going on. Further details shall follow. @JmuKmrPolice https://t.co/WkdidJ4YQn

— Kashmir Zone Police (@KashmirPolice) December 18, 2021 >जम्मू काश्मीर मध्ये अलीकडील एका महिन्यात झालेल्या सुमारे 3 डझन चकमकीत सुरक्षा दलांनी 16 दिवसांत 12 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments