suvichar

सीबीएसई बोर्ड: टायपींगमधील चुकीमुळे विद्यार्थ्यांना २ गुण

Webdunia
शुक्रवार, 20 एप्रिल 2018 (15:19 IST)
‘सीबीएसई’ बोर्डाच्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेत बोर्डाने केलेल्या टायपींगमधील चुकीमुळे हक्काचे असे २ गुण नुकसान भरपाई म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   यंदा सीबीएसई बोर्डाच्या १०वीच्या विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयाची परीक्षा झाल्यानंतर या प्रश्न पत्रिकेत टायपींगच्या चुका असल्याचे विद्यार्थी आणि पालकांनी बोर्डाच्या लक्षात आणून दिले. ही चूक बोर्डाच्या लक्षात आली आणि अखेर विद्यार्थ्यांना २ गुण देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना त्याचा आनंद झाला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

पुढील लेख
Show comments