rashifal-2026

CoronaVirus Live Updates देशातील कोरोनव्हायरस परिस्थितीबद्दल पंतप्रधान मोदींचे भाषण

Webdunia
मंगळवार, 20 एप्रिल 2021 (20:35 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोरोना व्हायरसचा परिस्थितीवर देशाला संबोधित करतील.

09:05 PM, 20th Apr
कोरोना उपायांचे पालन शंभर टक्के करा
कोरोना विरुद्ध लढाई जिंकण्यासाठी अनुशासानाची गरज आहे
गरज नसल्याशिवाय बाहेर पडू नका
कडक निर्बंधाचं पालन करा
साहस, धैर्य, अनुशासन ठेवल्याने परिस्थिती बदलता येईल

09:03 PM, 20th Apr
आता टेस्टिंग मोठ्या प्रमाणावर
गरजूंच्या मदतीसाठी अनेक जणांनी घेतला पुढाकार
जनतेनं स्वयंशिस्तीने वागावे तर लॉकडाऊनची परिस्थिती येणार नाही
देशाला लॉकडाउनपासून वाचवायचं आहे
मायक्रो कंटेटमेंट क्षेत्रावर लक्ष द्यायचं आहे

08:58 PM, 20th Apr
भारताने जगातील सर्वात स्वस्त लस तयार केली
सरकारी रुग्णालयात मोफत लस मिळत राहणार
आतापर्यंत 12 कोटी लोकांना कोरोनाची लस

08:55 PM, 20th Apr
बेडच्या संख्येत वाढ करतोय
मोदींनी स्वच्छता कर्मचार्‍यांचे आभार
लसीचंही मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरु
देशात दोन स्वदेशी लसीचं उत्पादन
देशात वेगानं लसीकरण मोहिम सुरु


08:53 PM, 20th Apr
पोलिसाचं कार्य मोलाचं
देशात ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली
ऑक्सिजन निर्मितीसाठी सर्वोपरी प्रयत्न
देशात औषधांचा उत्पादन वाढवलं

08:48 PM, 20th Apr
दुसरी लाट वादळासारखी आलीय
मृत्यमुखी पडलेल्यांच्या दु:खात सहभागी

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments