rashifal-2026

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी केरळमध्ये मोठा अपघात, बस खोल दरीत कोसळून एकाचा मृत्यू

Webdunia
रविवार, 1 जानेवारी 2023 (17:19 IST)
केरळमधील इडुक्की येथे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पर्यटक बस दरीत कोसळून इंजिनीअरिंगच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. रविवारी पहाटे तिरूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी महाविद्यालयातून परतत असताना हा अपघात झाला. हा अपघात अशावेळी घडला, जेव्हा देश आणि जगाच्या इतर भागांमध्ये नवीन वर्षाचे स्वागत केले जात होते.
 
पर्यटक बस दरीत कोसळून इंजिनीअरिंगच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत.जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. पोलीस अपघाताचा तपास करत आहे. 
 
Edited By - Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

पुढील लेख
Show comments