Dharma Sangrah

Jio phone 2: दुपारी 12 वाजेपासून सुरू होत आहे फ्लॅश सेल, jio.com हून विकत घ्या

Webdunia
गुरूवार, 16 ऑगस्ट 2018 (11:32 IST)
Jio Phone 2 ची फ्लॅश सेल आज दुपारी 12 वाजेपासून सुरू होणार आहे. ज्या ग्राहकांना याला विकत घ्यायचे आहे ते या Jio Phone 2 Flash Sale मध्ये भाग घेऊ शकतात. पण हा जिओ फोन 2 फारच सीमित संख्येत उपलब्ध होईल.
 
कंपनीने यंदा Jio Phone 2 ला QWERTY कीपॅडमध्ये आणले आहे. हा फोन KaiOS वर काम करतो. मागच्या वर्षी कंपनीने Jio Phoneला लाँच केले होते. जिओची आधिकारिक वेबसाइट jio.comचे मानले तर जे ग्राहक जिओ फोन विकत घेईल, त्याला 5-7 दिवसात हा फोन मिळेल.  तसेच, ग्राहक याला आपल्या जवळच्या ऑथराइज्ड रिटेल शॉपमधून देखील घेऊ शकतात.
 
Jio Phone 2 ची भारतात किंमत फक्त 2999 रुपये आहे. कंपनी या फोनवर कुठलेही रीफंड देत नाही आहे. मागच्या जियो फोनवर कंपनीने रीफंडाचा ऑफर दिला होता.
 
कंपनीनुसार, जिओ फोन फक्त आधिकारिक वेबसाइट jio.com वरच उपलब्ध होईल. जर तुम्हाला हा फोन विकत घ्यायचा असेल तर पानाला सारखे रिफ्रेश करावे लागेल. यानंतर 12 वाजेपासून फोन विकत घेऊ शकता. फ्लॅश सुरू झाल्यानंतर काहीवेळा जास्त ट्रॅफिक असल्यामुळे साईट हँग होऊ शकते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका धर्मशाळेत आमनेसामने येतील

ईव्हीएम सुरक्षेवरून वाद निर्माण; स्ट्राँग रूम परिसरात जॅमर बसवण्याच्या मागणीसाठी उमेदवारांचे उपोषण

महायुती विरुद्ध लोकशाही! संजय राऊत यांचा विरोधी पक्षनेत्यावर हल्ला बोल

मनरेगाचे नाव बदलण्यावरून काँग्रेसची टीका अयोग्य: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

LIVE: नाशिकमधील गडकरी चौकातील आयजीपी कार्यालयाच्या आवारात बिबट्या घुसला

पुढील लेख
Show comments