Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात कोरोनाचे पुन्हा एकदा एका दिवसात 700चा टप्पा पार

Webdunia
गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (08:03 IST)
पुण्यात बुधवारी 743 नवे रुग्ण सापडले. तर 382 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पुन्हा एकदा एका दिवसात 700 चा टप्पा पार झाला आहे. कोरोनाबाधीत 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 207 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 410 जण ऑक्सिजन बेडवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1 लाख 99 हजार 696 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 3559 वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण 4837 रुग्णांचा मृत्यू झाला.
 
महापालिकेच्या आकडेवारी नुसार कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारिरीक आंतरपालन करावे. तीव्र किंवा सौम्य लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावे असे कळकळीचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

LIVE: मला फक्त दोन तासांसाठी ईडीची कमान द्या,संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

लातूर मध्ये वेगवान एसयूव्ही हॉटेलात शिरली, एकाचा मृत्यू, चार जखमी

बेकायदेशीर कोळसा खाण कोसळल्याने पती-पत्नीचा वेदनादायक मृत्यू

दोन तासांसाठी ईडीची कमान द्या... अमित शहा शिवसेना यूबीटीमध्ये सामील होतील, संजय राऊतांचे वक्तव्य

ठाण्यात मृत व्यक्तीविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments