rashifal-2026

Punjabi Dhaba : फणस भाजी

Webdunia
साहित् य : फणस असमासे अर्धा किलो, ४ मोठे कांदे, लसूण, आलं, हिरवी मिरची, धणे पूड, काळीमिरी पूड, गरम मसाला, मीठ चवीनुसार, मोहरी तेल.

कृती : सर्वप्रथम फणसाची साले काढून त्याच्या फोडी कराव्यात. या फोडी उकडून घ्याव्यात. नंतर आलं, लसूण, हिरवी मिरची यांची पेस्ट करावी. एका भांड्यात मोहरीचे तेल टाकून आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट त्यात टाकावी. त्यानंतर उकडलेला फणस कुस्करुन घ्यावा आणि तो त्यात घालावा. गरम मसाला टाकून ५ मिनिटे भाजी शिजवावी. ही भाजी खाण्यास पौष्टिक असते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

कविश्रेष्ठ आणि थोर साहित्यकार ग. दि. माडगूळकर यांची माहिती

Sunday Special Recipe स्वादिष्ट असा पंजाबी मसाला पुलाव

झेंडूचा चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

डिप्लोमा इन नर्सिंग केयर असिस्टेंट मध्ये कॅरिअर करा

हिवाळ्यात साबणाची गरज न पडता हे 6 घरगुती उपाय चेहऱ्याला नैसर्गिक चमक देतील

पुढील लेख
Show comments