Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुनगंटीवारांकडून निरुपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा

Webdunia
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018 (16:47 IST)
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवार, १३ डिसेंबर रोजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. निरुपम यांनी १० नोव्हेंबरला पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मुनगंटीवार यांच्यावर अवनी वाघिणीच्या मृत्यूवरून आरोप केले होते. आंतरराष्ट्रीय तस्करांशी मुनगंटीवार आणि भाजप नेत्यांचे संबंध असल्याचे निरुपम यांनी म्हटले होते. त्यावर सुधीर मुंगटीवार यांनी हा दावा ठोकला आहे. 
 
मुनगंटीवार यांच्यासह भाजप नेत्यांचे तस्करांशी संबंध आहेत. त्यातून अवणीची हत्या झाल्याचा आरोप निरुपम यांनी केला होता. तसेच त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात जंगलकटाई झाल्याचे निरुपम यांनी म्हटल्याचे मुनगंटीवारांचे वकील शुकुल यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

LIVE: Delhi Assembly Elections 2025 भाजपने म्हटले- 'बुरख्यात बनावट मतदान'

नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंना पाठिंबा देणे महागात पडले, देहू येथील कीर्तन कार्यक्रम रद्द

फडणवीस सरकारने 13 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, राज्यपालांचे सचिवही बदलले

आदित्य ठाकरे यांनी फडणवीस सरकारला प्रश्न विचारला, धारावी अदानींना देण्याचा खर्च मुंबईकरांनी का सोसावा?

पालघर ITI मध्ये मॉडेल करिअर सेंटर सुरू, मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले- एका वर्षात 2000 हून अधिक तरुणांना रोजगार मिळेल

पुढील लेख
Show comments