suvichar

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बाबा रामदेव यांच्याविरोधात आंदोलन

Webdunia
शनिवार, 26 नोव्हेंबर 2022 (15:02 IST)
महिला साडी आणि सलवार सूटमध्ये छान दिसतात. काही घातले नाही तरी छान दिसतात, असे वादग्रस्त वक्तव्य योगगुरू बाबा रामदेव यांनी केले . यावरूनच आता राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या सुद्धा आक्रमक झाल्या आहेत.
 
बाबा रामदेव यांच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी सुद्धा आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘रामदेव बाबाचे करायचे काय, खाली डोकं वर पाय’, रामदेवबाबा हाय हाय’, समस्त महिला भगिनींचा अपमान करणार्‍या रामदेव बाबाचा निषेध असो, मुखी राम राम बोला याला जोड्याने हाणा. अशा जोरदार घोषणा देत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बाबा रामदेव यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: रवींद्र चव्हाण आज ४८ इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना

पाकिस्तान आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले

Legislative Council elections भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज ४८ इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना

महाराष्ट्र सरकारने १,००० गावांमध्ये एआय प्रणाली लागू करून मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले

धक्कादायक : धुळे येथे रुग्णवाहिकाचा वापर करून गोवंशाची तस्करी करण्याचा प्रयत्न

पुढील लेख
Show comments