Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संभाजी भिडेंसह 80 जणांवर गुन्हा दाखल, कऱ्हाड पोलिसांची कारवाई

Webdunia
मंगळवार, 6 जुलै 2021 (09:40 IST)
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मोडून जमाव एकत्र केल्याबद्दल शिवप्रताप प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आणि 80 धारकऱ्यांवर कऱ्हाड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
 
बेकायदेशीरपणे जमाव गोळा करून रॅली काढणं, मंदिरात प्रवेश नसताना मंदिर उघडून प्रवेश करण्याचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत .
 
पायी दिंडी काढण्यासाठी परवानगी नसतानाही वारीला जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या बंडातात्या कऱ्हाडकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केलंय.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

शेर.ए.पंजाब लाला लजपतराय पुण्यतिथि विशेष

बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी : बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायी सुविचार

बाळासाहेबांचा शिवसैनिक कधीही कोणाच्या पाठीत वार करत नाही- उद्धव ठाकरे

महाराष्ट्र निवडणूक प्रचारादरम्यान अभिनेता गोविंदाची तब्बेत बिघडली

बीसीसीआयच्या आक्षेपानंतर आयसीसीने ट्रॉफी टूरचे वेळापत्रक बदलले

पुढील लेख
Show comments