Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाढदिवसाचा केक तलवारीने कापणे महागात पडले

Webdunia
सोमवार, 20 डिसेंबर 2021 (10:34 IST)
सध्या तरुणांमध्ये वाढदिवसाला काही हटके करण्याचा क्रेझ आहे. त्यामुळे बैजापूर च्या या तरुणाला काही हटके करणे चांगलेच महागात पडले आहे. 
औरंगाबादच्या वैजापूर शहरात एका तरुणाला तलवारीने केक कापणे महागात पडले .त्याच्या वर आणि त्याच्या मित्रांवर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात जमावबंदी आणि शस्त्रबंदी असताना सुद्धा शस्त्र जवळ बाळगून त्याचा सार्वजनिक ठिकाणी वापर केल्याने त्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे वाढदिवसाला काही हटके करणे त्यांना महागात पडले. सध्या जिल्ह्यात11 ते 25 डिसेंबर पर्यंत जमावबंदी आणि शस्त्रबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात कोणतेही शस्त्र सार्वजनिक ठिकाणी बाळगणे हे कायदेशीर गुन्हा आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, 17 डिसेंबर रोजी काही तरुण विनापरवाना बेकायदेशीर धारधार शस्त्र  जवळ बाळगून एकत्ररित्या केक कापण्याची माहिती पोलिसांना मिळाली .पोलिसांनी या तरुणांवर जिल्ह्याधिकाऱ्याचे आदेशाचे उल्लंघन करण्यावरून वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेचे आभार मानले

Maharashtra Election Result : एकनाथ शिंदेंनी प्रिय बहिणींचे आभार मानले

बारामतीतील विजयानंतर अजित पवारांना मुख्यमंत्री करावे-पत्नी सुनेत्रा पवार यांचे वक्तव्य

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

Maharashtra Election Result: महाराष्ट्रात निकालापूर्वी पोस्टर लागले, अजित पवार भावी मुख्यमंत्री होणार?

पुढील लेख
Show comments