Dharma Sangrah

काही इंटरसेप्ट्स स्वत: मुख्यमंत्र्यांनी देखील ऐकले होते

Webdunia
बुधवार, 24 मार्च 2021 (09:33 IST)
डीजीपींनी राज्य सरकारला सादर केलेले काही इंटरसेप्ट्स स्वत: मुख्यमंत्र्यांनी देखील ऐकले होते, अशी माझी खात्रीशीर माहिती आहे’ असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
 
फडणवीस यांनी कथित पोलिस बदली रॅकेट प्रकरणी त्यांच्याकडील सर्व पुरावे केंद्रीय गृह सचिवांकडे बंद लिफाफ्यातून  सोपवले आहेत. फडणवीस यांनी फोन टॅपिंग इंटरसेप्ट्स देखील आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृह सचिवांची भेट घेत हे सर्व पुरावे सादर केले आहेत.
 
२५ ऑगस्ट, २०२० रोजी फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल राज्याच्या डीजीपींनी सरकारकडे सादर केला होता आणि त्यावर सीआयडी चौकशीची मागणी केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यावर कारवाई न करता तो अहवाल गृहमंत्र्यांकडे सोपवला आणि त्यावर आजतागायत कारवाई झाली नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानभवनात मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून राजकीय संघर्ष तीव्र

लिओनेल मेस्सीचं भारतात आगमन!

नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी नऊ नवीन वीज उपकेंद्रांना मंजुरी दिली

अपंग उमेदवारांना आता यूपीएससी परीक्षेत त्यांच्या पसंतीचे केंद्र निवडता येईल

चार भारतीय खेळाडूंवर मॅच फिक्सिंगचा आरोप! बोर्डाने केले निलंबित, एफआयआर दाखल

पुढील लेख
Show comments