Marathi Biodata Maker

एकनाथ खडसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Webdunia
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017 (09:23 IST)
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात गुरुवारी मुंबईतील वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  एकनाथ खडसेंविरोधात अंजली दमानिया यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  खडसे यांनी जळगावमधील सभेत उपस्थितांना संबोधित करताना दमानिया यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केली होती. जाहीर कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना खडसे म्हणाले होते की, माझ्या शेतातील उत्पन्नाबाबत काही वेळेस प्रश्न उपस्थित होतात. परंतु मला सांगायचे आहे की, माझ्या शेतातील आंबे आता मोठे झाले आहेत. कदाचित दमानियांच्या शेतातील आंबे लहानच असतील. खडसेंच्या या वक्तव्यावर दमानिया यांनी तीव्र आक्षेप घेतला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त

अजित पवारांनी पक्ष शरद पवारांच्या पक्षात विलीन करण्याचा संजय राऊतांचा सल्ला

आजपासून माघ मेळा 2026 ला सुरवात, माघ मेळ्याबद्दल 10 मनोरंजक तथ्ये जाणून घ्या

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर, हा खास खेळाडू परतणार

15 जानेवारी महानगरपालिका निवडणुकाच्या दिवशी राज्यातील कर्मचाऱ्यांना ‘पगारी सुट्टी

पुढील लेख
Show comments