rashifal-2026

एक्स्प्रेस वेवरील गाडी चालवताना आता स्पीड लिमिट

Webdunia
शुक्रवार, 8 डिसेंबर 2017 (09:55 IST)

होय आता  नव्या मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर स्पीड लिमिट करण्यात येणार आहे. यामध्ये राज्य पोलिसांनी मार्गावरील तीन टोल नाक्यांवर ‘ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन’ असलेले २६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यामुळे बेलगाम  चालकांना आळा बसवताना ह्येणार असून त्यामुळे होणारे भीषण  अपघात कमी करता येणार आहेत.   यासाठी महामार्ग पोलिसांनी एक्स्प्रेस वेवर अदृश्य पोलीस पथकही नेमले आहेत. या पथकाकडून निष्काळजीपणे धावणाऱ्या वाहनाचा क्रमांक टोल नाक्यांवरील कर्मचाऱ्यांना पाठवला जाणार आहे.  त्यामुळे टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून  कॅमेऱ्यांसाठी असलेल्या स्वतंत्र यंत्रणेत वाहन क्रमांक नमूद करतील आणि  टोल नाक्यावर नियम तोडणारे वाहन येताच  नंबर प्लेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात येईल व अलर्ट देणारा अलार्म वाजणार आहे. त्यामुळे अशा वाहनचालकांवर जलद गतीने कारवाई पोलीस करणार आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

LIVE: नामांकनाच्या शेवटच्या दिवशी भाजप शिवसेनेतील युती14 ठिकाणी तुटली

नामांकनाच्या शेवटच्या दिवशी भाजप शिवसेनेतील युती14 ठिकाणी तुटली

जपानला मागे टाकत भारत ठरला जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था

इंदूरमध्ये घाणेरड्या पाण्यामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे, 1,100 जण आजारी

IND W vs SL W : भारताने वर्षाचा शेवट श्रीलंकेला पराभूत करत विजयाने केला

पुढील लेख
Show comments