Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गडचिरोलीमध्ये आकाशात भटकले फडणवीस आणि पवारांचे हेलिकॉप्टर

Webdunia
गुरूवार, 18 जुलै 2024 (09:47 IST)
महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच उद्योग मंत्री उदय सामंत यांचे  हेलिकॉप्टर नागपुरमधून गडचिरोलीला जातांना खराब वातावरणामुळे आणि कमी दृश्यतामुळे आकाशात रस्ता भटकले. पण सुदैवाने काहीही अघटित घडले नसून तिघंही नेते सुरक्षित आहे.
 
महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच उद्योग मंत्री उदय सामंत यांचे  हेलिकॉप्टर नागपुरमधून गडचिरोलीला जातांना खराब वातावरणामुळे आणि कमी दृश्यतामुळे आकाशात रस्ता भटकले. पण सुदैवाने काहीही अघटित घडले नसून तिघंही नेते सुरक्षित आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तहसील मध्ये 10 हजार करोड रुपयाच्या सुरजागढ इस्पात परियोजनेच्या उदघाटनासाठी जात होते. पण या दरम्यान यांचे हेलिकॉप्टर खराब वातावरणामुळे रस्ता भटकले. पण हेलिकॉप्टरच्या पायलटने सावधानी आणि हुशारीने या स्थितीला संभाळले. तसेच न केवळ हेलीकॉप्टर रस्त्यावर परत आणले तर गडचिरोलीमध्ये सुरक्षित उतरविले.
 
सुरक्षित लँडिंग झाल्यानंतर या घटनेचा उल्लेख स्वतः एनसीपी प्रमुख अजित पवार यांनी कार्यक्रम दरम्यान केला.तसेच या घटनेचा उल्लेख करित हेलीकॉप्टरला सुरक्षित लँडिंग करणाऱ्या पायलटचे कौतुक केले. तसेच अजित पवार म्हणाले की आकाशात जमलेल्या पावसाळी ढगांमुळे हेलीकॉप्टर रस्ता भटकले. पण तरी दिखील फडणवीस शांत होते व माझ्याशी गप्पा करीत होते. एनसीपी नेता पुढे म्हणाले की, मला काळजी वाटायला लागली होती. मला फडणवीस म्हणाले की, काळजी करू नका. सर्व ठिक होईल. मी जेव्हा खिडकीमधून खाली पहिले मला लँडिंग साईट दिसली तेव्हा मला बरे वाटले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणार चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेस वर टोला

IPL 2025: श्रेयस अय्यर लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला

IND vs AUS: 16 कसोटी डावांनंतर विराटचे शतक, सचिनचा विक्रम मोडला

LIVE: अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

पुढील लेख
Show comments