suvichar

अहमदनगरयेथे रुग्णालयातील भीषण आगीत अनेकांचा मृत्यू

Webdunia
शनिवार, 6 नोव्हेंबर 2021 (13:29 IST)
जिल्हा रुग्णालयाच्या आय़सीयूमध्ये भीषण आग लागून अकरा जण होरपळले असल्याची प्राथमिक माहिती मिळत मिळत आहे. यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आज सकाळी ही आग लागली आहे. यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 
ICU विभागाला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली आहे. तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आली आहे. मात्र अचानक आग लागल्याने रुग्णालयातील रुग्ण दुसऱ्या ठिकाणी हलावताना सिव्हिल कर्मचारी यांची धावपळ झाली आहे. माहितीनुसार, २० रुग्ण या ICU विभागात असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

आखाती देशांमध्ये २५० नाशिक रहिवासी अडकले; मुख्यमंत्री फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना यांना जबाबदारी सोपवली

भारत विरुद्ध इंग्लंड टी२० विश्वचषक २०२६ उपांत्य फेरीच्या सामन्याची तारीख आणि वेळ जाहीर

LIVE: पुण्यात बेकायदेशीर बांधकामांवर मोठी कारवाई

युद्धाची तीव्रता भारतात पोहोचली, अमेरिकन पाणबुडीने हिंदी महासागरात इराणी युद्धनौका बुडवल्याने ८० जणांचा मृत्यू

रंग लावायला गेलेल्या ४ वर्षाच्या मुलावर संतापलेल्या वृद्ध महिलेने उकळते पाणी ओतले; नागपूर मधील घटना

पुढील लेख
Show comments