Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लातूरमध्ये गर्ल्स हॉस्टलच्या जेवणात निघाली पाल, 50 विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली

Webdunia
सोमवार, 7 ऑक्टोबर 2024 (07:56 IST)
लातूर मधील गर्ल्स हॉस्टेलमध्ये रात्री जेवण केल्यानंतर 50 विद्यार्थिनींची तब्येत अचानक बिघडली तसेच फूड पॉइजनिंग झाल्यामुळे सर्व विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
 
मिळालेल्या माहितीनुसार या आरोप आहे की या विद्यार्थिनींच्या जेवणात पाल होती. अधिकारींनी सांगितले की,  शनिवारी संध्याकाळी या विद्यार्थींनी जेवण  केले. त्यानंतर त्यांची अचानक तब्येत बिघडली व काहीजणींना उलट्या व्हायला लागल्या. 
 
सूचना मिळताच कॉलेजचे प्रिंसिपल घटनास्थळी दाखल झालेत. तसेच विद्यार्थिनींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
 
तसेच रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की कमीतकमी 50 विद्यार्थिनींना रुग्णालयामध्ये  दाखल करण्यात आले होते. 20 विद्यार्थिनींना सुट्टी देण्यात आली आहे तर तीस विद्यार्थिनींनवर उपचार सुरु आहे.

Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

10 ऑक्टोबर रोजी बुध गोचर, 3 राशींवर दुखाचा डोंगर कोसळेल!

घरात मांजर ठेवणे शुभ की अशुभ?

देवीचे कुंकुमार्चन कसे करावे?

महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् पाठ करा, इच्छित फल मिळवा

संपूर्ण देवी कवचे

सर्व पहा

नवीन

नागपुरात प्रेमाला नाकारल्यावरआरोपीचा महिलेला विजेचा धक्का देऊन मारण्याचा प्रयत्न

भारतीय हवाई दलाचा 'एअर शो मध्ये आकाशात दिसले रॅफेल आणि सुखोई

लातूरच्या शासकीय वसतिगृहाच्या अन्नातून 50 विद्यार्थिनींना विषबाधा, रुग्णालयात दाखल

ठाण्यातील मुंब्रा पोलिसांनी महंत यती नरसिंहानंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला

मंगळुरूमधील कोल्लूर पुलाजवळ व्यावसायिकाची कार सापडली, पोलिसांचा शोध सुरु

पुढील लेख
Show comments