Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपाला जर इतकं वाईट वाटत होतं तर त्यांचं विमान द्यायला हवं होतं : संजय राउत

Webdunia
गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (16:53 IST)
राज्यपालांना ठाकरे सरकारने विमान प्रवास नाकारला यावर  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. यामध्ये भाजपाचा काय संबंध आहे. भाजपाला जर इतकं वाईट वाटत होतं तर त्यांचं विमान द्यायला हवं होतं. भाजपाकडे खूप व्यवसायिक विमानं आहेत. कोश्यारी भाजपाचे नेते आहेत. अलीकडे राजभवनात राज्यापेक्षा भाजपाची कामंच जास्त चालतात अशी लोकांची भावना आहे. राज्यपालांचा अपमान व्हावा अशाप्रकारचं कोणतंही काम राज्य सरकार किंवा राज्याचे मुख्यमंत्री करणार नाहीत आणि त्यानी केलंही नाही,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
 
राज्यापालांना खासगी कामासाठी सरकारी यंत्रणा वापरायची असेल तर त्यासंदर्भात काही नियम आहेत. त्या नियमांचं सरकाने उल्लंघन केलं असतं तर आक्षेप आला असता. अनेक राज्यांमध्ये असे प्रकार घडले आहेत. तुम्ही जेव्हा वैयक्तिक कामासाठी आपल्या राज्यात जाता तेव्हा विमान वापरण्यासंदर्भात गृहखात्याचे काही निर्देश आहेत. त्या निर्देशांचं पालन राज्य सरकारने केलं आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

महादेवाने स्वतःचे सासरे दक्ष प्रजापतीचे शीर का कापले? कथा वाचा

सूर्य शांती : सूर्य ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी 5 विशेष उपाय

या लोकांना संधिवात होण्याचा सर्वाधिक धोका असतो! 5 महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपुरात कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन फसवणूक

जळगाव रेल्वे अपघातात 4 परदेशी नागरिकांचाही मृत्यू, ते या देशाचे नागरिक होते

हिवाळी कार्निव्हलमध्ये 19 वर्षीय मुलाची हत्या, काचेच्या बाटलीने गळा चिरला

लज्जास्पद : उल्हासनगरमध्ये 5 वर्षांच्या लहान मुलीवर पिता-पुत्र कडून लैंगिक अत्याचार, काही तासांत पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशाच्या नावाखाली 75 लाख रुपयांची फसवणूक, संचालकांसह 5 जणांविरुद्ध एफआयआर

पुढील लेख
Show comments