suvichar

जांभुळखेडा भूसुरुंग स्फोटाचा मुख्य सूत्रधाराला अटक

Webdunia
गुरूवार, 5 मार्च 2020 (11:35 IST)
गेल्या वर्षी महाराष्ट्र दिनाला जांभूळखेडा इथं घडवण्यात आलेल्या भूसुरुंग स्फोटाचा मुख्य सूत्रधार दिनकर गोटा याला गडचिरोली पोलिसांनी  अटक केली. त्याच्यासोबत कोरची दलमची महिला नक्षली सुनंदा कोरेटी हिलाही अटक करण्यात आली आहे.
 
गोटावर १०८ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून त्यात ३३ गुन्हे हत्येचे आहेत. गेल्या वर्षी  एक मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवलेल्या  स्फोटात गडचिरोली पोलीस दलाचे १५ जवान आणि एक खाजगी वाहनचालक शहीद झाले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले: हजारो भाविकांनी बाबा केदारनाथला भेट दिली

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदी म्हणाले, 'भारत दहशतवादापुढे झुकणार नाही

LIVE: विरोधकांनी मातृशक्तीशी गद्दारी केली, देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल

महाराष्ट्र महिला शक्तीचा अपमान सहन करणार नाही, देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल

एसटी बस स्थानके आता होणार ‘सौरऊर्जेवर प्रताप सरनाईक यांची माहिती

पुढील लेख
Show comments