Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन

Webdunia
राज्याचे क़ृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांनी मुंबईतील सोमय्या रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत. फुंडकर यांच्या पार्थिवावर खामगाव येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
 
फुंडकर हे जुलै 2016 मध्ये फडणवीस सरकाराच्या मंत्री मंडळात सामील झाले होते. भाजपचे वरिष्ठ नेते असून त्यांनी वर्ष 1991 ते 96 या काळात भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले होते. फुंडकर यांनी तीन वेळा अकोला लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले तर तीन वर्ष खामगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. फुंडकर हे विधानपरिषदेतील विरोध पक्षनेतेही होते.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

महादेवाने स्वतःचे सासरे दक्ष प्रजापतीचे शीर का कापले? कथा वाचा

सूर्य शांती : सूर्य ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी 5 विशेष उपाय

या लोकांना संधिवात होण्याचा सर्वाधिक धोका असतो! 5 महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

सर्व पहा

नवीन

भारतातील या राज्यांमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले

लिवरपूल क्राउन कोर्टाने 17 वर्षीय ब्रिटिश मुलाला 50 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली

जळगाव रेल्वे अपघात : रेल्वे मंत्रालय मृतांच्या कुटुंबियांना 1.5 लाख रुपयांची आर्थिक मदत देणार

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले

LIVE: मुंबईत 20 वर्षांच्या तरुणीवर अत्याचार

पुढील लेख
Show comments