Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक : गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमातील गोंधळाची परंपरा कायम दोन फोटोग्राफला चोपले

Webdunia
बुधवार, 17 मे 2023 (07:57 IST)
गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमातील गोंधळाची परंपरा कायम असून आज नाशिक शहरातील ठक्कर डोम  येथे झालेल्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात हुल्लडबाजी झाली तसेच दोन छायाचित्रकारांना धक्काबुक्की करत चोप दिला  करून मारहाण करण्याचा प्रकार घडला.

नाशिक शहरातील नवनिर्माण सेवाभावी संस्थेच्या वतीने ठक्कर डोम येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी हा प्रकार घडला. तब्बल दोन तास विलंबाने सुरू झालेल्या कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी नसली तरी जमलेल्या लोकांनी हुल्लडबाजी केली तसेच छायाचित्र काढणाऱ्या  अशोक गवळी आणि व्हिडीओग्राफर आकाश येवले या दोन माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की करून मारहाण केली पोलिसांनी हुल्लडबाजी रोखण्यासाठी सौम्य छडीमारही केला.

Edited By - Ratnadeep ranshoor 

संबंधित माहिती

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments