Dharma Sangrah

भाजपने जे पेरले तेच आता उगवले : राज ठाकरे

Webdunia
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता भाजप सरकारवर ‘शाब्दिक’ हल्ला चढवला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जे पेरले तेच आता उगवले आहे. खोटी माहिती पसरवण्यासाठी आणि लोकांची मने कलुषित करण्यासाठी भाजपने सोशल मीडिया नावाचे अस्त्र वापरले, तेच आता त्यांच्यावर बुमरँग झाले आहे, असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये भाजपकडून दिलेली आश्वासने सत्तेत आल्यानंतरही पाळली नाहीत, याकडेही राज यांनी लक्ष वेधले. 
 
भाजपने निवडणुका जिंकण्यासाठी वाटेल ती आश्वासने दिली. लोकांची मने भडकवण्यासाठी खोट्याचे खरे करून दाखवले. विरोध करणाऱ्यांना ट्रोल करून शिवीगाळ केली. त्यांचे खच्चीकरण केले, असेही ते म्हणाले. आश्वासने पूर्ण करणे सोडाच, पण सत्तेच्या मग्रुरीत निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासने हा निवडणुका जिंकण्यासाठी केलेला ‘जुमला’ होता, असे जाहीर केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

मेक्सिकोमध्ये भीषण रेल्वे अपघात, रेल्वेचे डबे रुळावरून घसरले; 13 जणांचा मृत्यू तर 90 हून अधिक जण जखमी

LIVE: मुंबई अध्यक्षा राखी जाधव भाजपमध्ये सामील

महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी इतिहास रचला

महायुतीतील जागावाटपावर रामदास आठवले नाराज, किमान 15-16 जागा आरपीआयला देण्याची मागणी केली

सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांना धक्का, जाहीर उमेदवार एआयएमआयएममध्ये सामील

पुढील लेख
Show comments