Dharma Sangrah

डॉक्टर महिलेवर बलात्कार करून मोबाईलमध्ये त्याचे अश्लिल चित्रीकरण

Webdunia
गुरूवार, 1 ऑगस्ट 2019 (09:17 IST)
पुण्यामध्ये गुंगीचे औषध देऊन महिला डॉक्टरवर बलात्कार केल्याची धक्कादाक घटना घडली आहे. डॉक्टर महिलेवर बलात्कार करून मोबाईलमध्ये त्याचे अश्लिल चित्रीकरण करून त्याद्वारे महिलेला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आला आहे. अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन नराधमाने पीडितेला जबरदस्तीने लॉजवर नेऊन तिच्यावर शरीससंबंध व अनैसर्गिक कृत्य केले. याप्रकरणी ३० वर्षीय पीडित डॉक्टर महिलेने तक्रार दिली असून त्यांच्या तक्रीरीवरून रवींद्र लसणे (वय-३० रा. उलवेगाव, नवी मुंबई) आणि दिपक पाटील (रा. मोरेवस्ती, चिकली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी माफी मागण्याच्या बहाण्याने लॉजवर घेऊन गेले. त्याठिकाणी गंगीचे औषध पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. आरोपींनी लैंगिक अत्याचार करतानाचे चित्रीकरण मोबाईलमध्ये केले. हा प्रकार मागील नऊ वर्षापासून सुरु होता. तब्बल नऊ वर्षे आरोपींनी पीडितेवर अत्याचार केला. दरम्यान, रविवारी (दि.२८) रात्री दोन्ही आरोपींनी पैसे घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पुन्हा धमकावून तिच्यावर अत्याचार केले. अखेर त्यांच्या त्रसाला वैतागून पीडित महिले चिखली पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

युगेंद्र पवार यांनी बारामतीत कौटुंबिक ऐक्यावर भाष्य करताना, "पवार विरुद्ध पवार" असे चित्र होऊ देणार नाही आणि कुटुंब एकत्रच असल्याचे स्पष्ट केले

LIVE: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज बारावीचा निकाल जाहीर केला

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून 'जनगणना' मोहिमेचा शुभारंभ केला

HSC Result: बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा एकूण निकाल ८९.७९% लागला; नेहमीप्रमाणे कोकण विभागाने बाजी मारली

LPG गॅस सिलेंडर महागला

पुढील लेख
Show comments