rashifal-2026

संजय राऊतांचा आठवलेंना टोला

Webdunia
बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (17:15 IST)
उत्तर प्रदेशात तरुणीवर बलात्कार प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप सरकार आणि आरपीआय प्रमुख रामदास आठवले यांना टोला लगावला आहे. उत्तर प्रदेशला रामराज्य म्हटले जाते. तिथं एक मुलीवर बलात्कार, खून होतो आणि आरोपींना वाचवलं जातं. इतरत्र मात्र कुणाच्या घरावरील कौले जरी उडवली जातात एका अभिनेत्रीच्या तेव्हा अन्याय म्हटले जाते. आता रामदास आठवले कुठं आहेत ? असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावलाय. 
 
कंगना राणावतचे कार्यालय पालिकेने तोडल्यानंतर कंगनावर अन्याय झालाय अशी भूमिका रामदास आठवले यांनी घेतली होती आणि पालिकेवर निशाणा साधला होता. त्यांनी कंगनाची भेट घेत तिला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देखील दिले होते. त्यानंतर कंगनाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

लग्नाची खरेदी करण्यासाठी निघालेल्या एका महिलेचा चायनीज मांज्याने गळा कापला गेला

भारत भगवा होता आणि राहील'एआयएमआयएम नेत्यांच्या विधानावर कृष्णा हेगडे यांनी प्रत्युत्तर दिले

गतविजेत्या मॅडिसन कीजचा प्रवास ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत संपला, जेसिका पेगुलाचा क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश

350 प्रवाशांचे जहाज बुडाले, 18 मृतदेह हाती

LIVE: 27 जानेवारीपासून मुंबईत पाणीकपात होणार

पुढील लेख
Show comments