Dharma Sangrah

नाशिक शहरात कलम १४४ लागू

Webdunia
शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (08:29 IST)
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर निर्बंध घालण्यासाठी नाशिक शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तसेच दिवसा जमावबंदी आणि संचारबंदी लागू केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येवरती कोरोना निर्बंध लावले जात आहेत. त्यामुळे नाशिक  शहरामध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी नवे सुधारित आदेश दिले आहेत.
नाशिक पोलिसांच्या आदेशानुसार जलतरण तलाव , ब्युटी पार्लर  स्पा सेंटर, वेलनेस सेंटर पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार असून शहरातील सर्व उद्याने, किल्ले, प्राणी संग्रहालये आणि पर्यटन स्थळंदेखील पूर्णवेळ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान खासगी कार्यालयात ५० टक्के उपस्थिती अनिवार्य असून कामाचे विभाजन २४ तासात करण्याचा उल्लेख य़ा सुधारीत आदेशामध्ये केला आहे. खासगी कार्यालये २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

IND vs ENG : U19 विश्वचषक अंतिम सामना

मेघालय: बेकायदेशीर कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात 18 लोकांचा मृत्यू

पंजाबमधील गुरुद्वाराबाहेर भरदिवसा आप नेते लकी ओबेरॉय यांची हत्या

इंदूरमध्ये वकील हनी ट्रॅपला बळी, आधी मदत मागितली नंतर ब्लॅकमेल केले; महिलेला अटक

LIVE: गडचिरोलीमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

पुढील लेख
Show comments