Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिंदे-फडणवीस म्हणजे काळू-बाळू तर, शहाजी पाटील सोंगाड्या…, विनायक राऊतांची एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका

Webdunia
सोमवार, 22 ऑगस्ट 2022 (08:13 IST)
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार म्हणजे काळू-बाळूचा तमाशा आहे.
तर, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील त्यातील सोंगाड्या आहेत,’ अशी बोचरी टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पंढरपूरमध्ये केली.

काय झाडी, काय डोंगार फेम शहाजी पाटील यांच्या सांगोला मतदारसघांत राऊत यांची सभा झाली. त्यावेळी राऊत बोलत होते. यावेळी राऊत यांनी पाटील यांच्यासह शिंदे-फडणवीस यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, शिंदे आणि फडणवीस सरकारने मागील सरकारने घेतलेले लोकहिताचे अनेक निर्णय रद्द केले आहेत. दुसरीकडे, हे सरकार काहीही निर्णय घेऊ लागले आहे.राज्यात सध्या काळूबाळूचा तमाशा सुरू आहे. एक दाढीवाला आहे, एक बिनदाढीवाला. राष्ट्रगीतासाठी कसे उभे राहावे,, हे ज्यांना कळत नाही, असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळावा, हे आपले दुर्दैव आहे.

आमदार पाटील हा मिमिक्री करणारा माणूस आहे. ज्यांना तमाशा काढायचा आहे, त्यांनी खुशाल त्याला तमाशात सोंगाड्या म्हणून घेऊन जावे, अशी टीकाही राऊत यांनी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

पुढील लेख
Show comments