Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्य दुष्काळीवर राज्यसरकारच्या निर्णय, दुष्काळ सदृष परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज

Webdunia
मंगळवार, 29 ऑगस्ट 2023 (12:19 IST)
सध्या पावसाने राज्यात पाठ फिरवली आहे. त्यामुळे राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून विरोधी पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात दुष्काळ जाहीर केल्याची मागणी केली. या वर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दुष्काळावर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयाच्या वॉर रूम ला दुष्काळ नियंत्रण वॉर रूम तयार केला जाणार आहे.

मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील सीएम वॉर रूम मधून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहे. या रूम मधून दुष्काळाच्या हद्दीतील गाव, तालुका जिल्हे, विभागावर दुष्काळाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. हे ठिकाण या वॉर रूम शी जोडले जाणार आहे. 
 
दुष्काळग्रस्त भागांना दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी विविध उपाय योजना सरकार करणार आहे. यंदा कमी पाऊस झाल्यामुळे राज्यातील काही भाग दुष्काळात जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून राज्य सरकारने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पाऊल घेतले आहे. परिस्थितीला बघून त्यावर निर्णय घेतले जाणार. 
 
 
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

नागपूर : मद्यधुंद विद्यार्थ्याने फूटपाथवर झोपलेल्यांवर गाडी घातली, दोन ठार, 7 जखमी

व्हिडिओ बनवताना कार दरीत कोसळून तरुणीचा मृत्यू

Neeraj Chopra: पावो नूरमी गेम्सपासून नीरज चोप्रा ऑलिम्पिकची तयारी सुरू करणार

हज करण्यासाठी गेलेल्या जॉर्डनच्या 14 यात्रेकरूंचा उष्माघाताने मृत्यू

PAK vs IRE: T20 विश्वचषकात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बाबर आझम बनला, धोनीला मागे टाकले

सर्व पहा

नवीन

Autistic Pride Day 2024 :ऑटिस्टिक प्राइड डे इतिहास महत्त्व आणि थीम जाणून घ्या

International Picnic Day 2024: आंतरराष्ट्रीय सहल दिवस कधी आणि का साजरा केला जातो? पिकनिकचा महत्व जाणून घ्या

मॉस्कोमध्ये ISIS च्या 2 कैद्यांनी कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले

गुरपतवंत सिंग पन्नू प्रकरण : आरोपी निखिल गुप्ताला अमेरिकेत नेण्यात आलं, भारताच्या अडचणी वाढतील?

प्रियंका गांधी वायनाड मतदारसंघातून लढणार निवडणूक, राहुल गांधी रायबरेली राखणार

पुढील लेख
Show comments