rashifal-2026

ट्रक पलटी होवून भीषण अपघात,१० ठार, १३ जखमी

Webdunia
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017 (12:38 IST)

सांगली जिल्ह्यातील मणेराजुरीजवळ फरशी वाहतूक करणारा ट्रक पलटी होवून झालेल्या भीषण अपघात झाला आहे. यात १० जण ठार तर १३ जण जखमी झालेत. मृतांमध्ये ५ स्त्रिया आणि ५ पुरुष आहेत.  हा ट्रक लादी घेऊन कर्नाटकमधून कराडला जात होता.  या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तासगाव-कवठेमहांकाळ मार्गावर हा भीषण अपघात झाला आहे.  शनिवारी पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. 

कर्नाटकातून कराडमध्ये मजुरी करायला येण्यासाठी १९ ते २० मजूर या ट्रकने प्रवास करत होते. त्यावेळी तासगाव- कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडीजवळ ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

Silver Price Hike चांदी २५,००० रुपयांनी महागली, सोन्यानेही विक्रम मोडला; आजची नवीनतम किंमत तपासा

LIVE: 27 जानेवारीपासून मुंबईत पाणीकपात होणार

धाराशिव जिल्ह्यात उमरगा येथे प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात पोलिस अधिकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांची राज्य सरकारवर टीका

मौलाना साजिद रशिदी यांनी वारिस पठाण यांच्या विधानाचे समर्थन केले

पुढील लेख
Show comments