Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विदर्भ मराठवाड्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री

Webdunia
मंगळवार, 2 मार्च 2021 (07:54 IST)
विदर्भ मराठवाड्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. अधिकचा निधी देऊ. विदर्भ व मराठवाडा विकास मंडळ झाले पाहिजे या विचाराचे हे सरकार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिल.
 
सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात मुद्दा मांडला होता. त्यावर बोलताना अर्थमंत्री पवार म्हणाले की, विदर्भ मराठवाडा विकास मंडळ स्थापन करुन या भागाचा विकास करण्याची आमची भूमिका आहे. जी विकास मंडळे आहेत ती गृहीत धरुन त्याप्रमाणे निधीचे वाटप करण्यात येईल. विकास मंडळ अस्तित्वात असल्यापासून ज्याप्रकारे निधीचे वाटप झाले त्याचप्रमाणे वाटप झाले पाहिजे. कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही पवार यांनी यावेळी दिला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

LIVE: महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारावर संजय राऊतांनी टीकास्त्र सोडले

मंत्रिमंडळ विस्तारावर संजय राऊतांचा टोला, म्हणाले EVM वरून निर्माण होणारे सरकार RSS मुख्यालयासमोर 'EVM चे मंदिर' बांधणार

Trump to Deport 18000 Indians अमेरिकेत 18000 भारतीयांच्या अडचणी वाढणार, ट्रम्प दाखवणार बाहेरचा रस्ता

भाजपच्या 'एक हैं तो सेफ हैं' या घोषणेचा उद्धव ठाकरे समाचार घेत म्हणाले भारत आणि बांगलादेशात सुरक्षित नाही मंदिरे

दिल्लीमध्ये आरके पुरमच्या DPS सहित अनेक शाळांना पुन्हा बॉम्बची धमकी

पुढील लेख
Show comments