Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या चौपदरीकरणाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करा, कार्टाचा आदेश

Webdunia
मंगळवार, 18 डिसेंबर 2018 (09:30 IST)
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे योग्य पध्दतीने पूर्ण होत असल्याचा दावा प्रशासाने केला आहे. मात्र सध्या धिम्या गतीने होणारे काम आणि  सर्वसामान्यांना होत असलेल्या त्रासा बद्दल उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. या चौपदरीकरणाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून हा व्हिडीओ  मुंबई गोवा महामार्गासाठी तयार करण्यात येणार्‍या स्वतंत्र संकेतस्थळावर अपलोड करा.असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.
 
मुंबई गोवा महामार्ग क्र 66 या महामार्गावरील खड्यांच्या पार्श्‍वभूमीवर  मुंबई उच्च न्यायालयातील वकील अ‍ॅड. ओ. ए. पेचकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दिाखल केली आहे. याचिकेवर  मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांच्यासमोर झाली. यावेळी प्रशासनाने सुरू असलेल्या कामाचे फोटा न्यायालयात सादर केले. त्यावेळी  याचिकाकर्त्यांनी हे चौपदरी काम धिम्या गतीने सुरू असल्याचा आरोप केला.तसेच स्त्याच्या कामाचे फोटो दाखविण्या पेक्षा  या कामाचा व्हिडीओ रेकॉर्डिंग करुन तो सर्वसामान्यांना उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. याची दखल न्यायालयाने घेतली. महामार्गाची  माहिती  देणारे स्वतंत्र संकेतस्थळ तयार करून चौपदरीकरण कामाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग त्यावर अपलोड करा सरकारला बजावले. तसेच  काम सुरू असताना  धोक्याचे फलक आदी बाबींचीही विचारणा केली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

आयसीसी कसोटी क्रमवारीत बुमराह पहिल्या तर जैस्वाल दुसऱ्या क्रमांकावर, विराटनेही झेप घेतली

LIVE: शिंदे यांच्यावर दबाव आणला आहे, नाना पटोले यांचे नवे वक्तव्य

शिंदे यांच्यावर दबाव आणला आहे, नाना पटोले यांचे नवे वक्तव्य

एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया,आता सगळे स्पष्ट झाले

अडीच वर्षाच्या चिमुरडीला छतावरून फेकून मारले, हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल

पुढील लेख
Show comments